.महिना दिनांक वार वेळ
जानेवारी ०३-०१-२०२६ मंगळवारचंद्रोदय२१.२०
फेब्रुवारी ०५ ०२-२०२६ गुरुवार चंद्रोदय२१.५२
मार्च ०६-०३-२०२६ शुक्रवारचंद्रोदय२१.२६
एप्रिल ०५-०४-२०२६ रवीवारचंद्रोदय२२.००
मे०५-०५-२०२६ मंगळवारचंद्रोदय२२.२३
जुन०३-०६-२०२६ बुधवारचंद्रोदय२२.०४
जुलै०३-०७-२०२६ शुक्रवारचंद्रोदय२२.००
ऑगष्ट०२-०८-२०२६ रवीवारचंद्रोदय२१.४०
ऑगष्ट ३१-०८-२०२६ सोमवार चंद्रोदय२०.५०
१० सप्टेंबर २९-०९-२०२६ मंगळवारचंद्रोदय२०.०९
११ ऑक्टोबर २९-१०-२०२६ गुरुवारचंद्रोदय२०.४६
१२
नोव्हेंबर २७ ११-२०२६
शुक्रवार
चंद्रोदय२०.४६
१३ डिसेंबर २६-१२-२०२६ शनिवार चंद्रोदय२०.४३

श्री गणेश जयंती

श्री अंगारिका चतुर्थी

श्री गणेश उत्सव   – सोमवार दिनांक १४ /०९ /२०२६ (मुहूर्त १४/०९/२६ सकाळी ०७:0६ ते १५/०९/२६ सकाळी :०७.४४ ) रोजी श्री गणेश चतुर्थी सुरु होत असून, शुक्रवार दि. २५/०९/ २०२६ रोजीच्या अनंत चतुर्थी पर्यंत गणेश उत्सवास, मंदिरावर हजारो लोक दर्शनास येतात .

श्री गणेश यात्रा

Follow by Email